Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Short Note
भौगोलिक कारणे लिहा.
उत्तर भारतात अन्य राज्यांपेक्षा दिल्ली आणि चंदीगड इथे नागरीकरण जास्त झाले आहे.
Advertisement Remove all ads
Solution
- उत्तर भारतात अनेक राज्यांत हिमालयाचा पर्वतीय भाग असल्यामुळे तेथे शेती व इतर उद्योगांचा विकास पुरेशा प्रमाणात झाल्याचे आढळत नाही. परिणामी उत्तर भारतात अनेक राज्यांत नागरीकरणाचा वेग कमी आहे.
- याउलट, दिल्ली आणि चंदीगड ही शहरे मैदानी भागात आहेत. दिल्ली ही भारताची राजधानी आहे आणि चंदीगड पंजाब व हरियाणा या राज्यांची राजधानी आहे.
- दिल्ली व चंदीगड या दोन्ही शहरांत अनेक प्रशासकीय कार्यालये, विविध उदयोग, बँका, इतर सोईसुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे, उत्तर भारतात अन्य राज्यांपेक्षा दिल्ली आणि चंदीगड इथे नागरीकरण जास्त झाले आहे.
Concept: भारत-नागरीकरण
Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads