Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Short Note
भौगोलिक कारणे लिहा.
हिमालयाच्या उंच भागात वनस्पतींची संख्या विरळ आढळते.
Advertisement Remove all ads
Solution
- हिमालयाच्या उंच भागात तापमान अतिशय कमी असते. काही ठिकाणी तापमान ०° सेल्सियस पेक्षाही कमी आढळते. हिमालयात उंच भागात सर्वत्र बर्फाचे थर आढळतात.
- अतिथंड हवामान व बर्फाचे थर यांमुळे हिमालयात वनस्पतींची मोठ्या प्रमाणात वाढ होत नाही.
- उन्हाळ्यात हिमालयातील तापमान तुलनेने अधिक असते व या प्रदेशातील बर्फ वितळू लागते. त्यामुळे हिमालयात उन्हाळ्यात हंगामी फुलझाडे उगवतात. परंतु, हिवाळ्यात या वनस्पतींचा नाश होतो. अशा प्रकारे, हिमालयाच्या उंच भागात वनस्पतींची संख्या विरळ असते.
Concept: नैसर्गिक वनस्पती व प्राणी
Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads