Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Short Note
भौगोलिक कारणे लिहा.
गंगेच्या खोऱ्यात लोकसंख्येचे वितरण दाट आहे.
Advertisement Remove all ads
Solution
- भारतातील उत्तर भागात गंगा नदीच्या खोऱ्याचा मैदानी प्रदेश आहे.
- गंगा नदीच्या खोऱ्यात पुरेसे पर्जन्यमान, सुपीक जमीन, पाण्याची उपलब्धता, सौम्य हवामान इत्यादी अनुकूल घटक आढळतात.
- गंगा खोऱ्याचा प्रदेश शेती व विविध उदयोगांच्या विकासासाठी अनुकूल आहे. या प्रदेशात वाहतुकीचे दाट जाळे विकसित झालेले आहे. त्यामुळे गंगेच्या खोऱ्यात लोकसंख्या दाट आहे.
Concept: भारताची लोकसंख्या
Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads