भौगोलिक कारणे लिहा. ब्राझीलमध्ये लोकवस्तीचे केंद्रीकरण पूर्व किनाऱ्यालगत आढळते. - Geography [भूगोल]

Advertisement
Advertisement
Short Note

भौगोलिक कारणे लिहा.

ब्राझीलमध्ये लोकवस्तीचे केंद्रीकरण पूर्व किनाऱ्यालगत आढळते.

Advertisement

Solution

  1. सुरुवातीच्या काळात युरोपमधील अनेक वसाहतवादयांनी ब्राझीलमध्ये लोकवस्त्या निर्माण केल्या. या वस्त्या प्रामुख्याने पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात निर्माण केल्या गेल्या.
  2. ब्राझीलमधील पूर्व किनारपट्टीच्या तुलनेने कमी रुंद पट्ट्यात सम व दमट हवामान, सुपीक जमीन, मुबलक पाणीपुरवठा व साधनसंपत्तीचा मोठ्या प्रमाणावरील साठा आढळतो.
  3. परिणामी, ब्राझीलच्या पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात शेती व इतर उदयोगांचा विकास झाला आहे. परिणामी या भागात लोकवस्त्याही विकसित झालेल्या आढळतात. त्यामुळे ब्राझीलमध्ये लोकवस्तीचे केंद्रीकरण पूर्व किनाऱ्यालगत आढळते.
Concept: ब्राझीलमधील वस्त्यांच्या आकृतिबंधाची उदाहरणे
  Is there an error in this question or solution?
Chapter 7: मानवी वस्ती - स्वाध्याय [Page 51]
Share
Notifications      Forgot password?
Use app×