Short Note
भौगोलिक कारणे लिहा.
ब्राझीलचा उत्तरभाग घनदाट वनांनी व्यापला आहे.
Advertisement Remove all ads
Solution
(१) ब्राझील देशाच्या उत्तर भागात ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात वार्षिक सरासरी पर्जन्याचे प्रमाण सुमारे २००० मिमी असते व या भागातील वार्षिक सरासरी तापमान सुमारे २८° से असते.
(२) अशा प्रकारे, ब्राझील देशाच्या उत्तर भागात सर्वसाधारणपणे वर्षभर भरपूर पाऊस व सूर्यप्रकाश पडतो.
(३) या भागात वनस्पतींची वाढ झपाट्याने होते व वनस्पतींचा जीवनकाळही मोठा असतो. त्यामुळे ब्राझीलचा उत्तरभाग घनदाट वनांनी व्यापला आहे.
Concept: ब्राझील- वनस्पती
Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads
APPEARS IN
Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads