Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Short Note
भौगोलिक कारणे लिहा.
भारतामध्ये नागरीकरण वाढत आहे.
Advertisement Remove all ads
Solution
- शेतीतील प्रगती, उदयोगांचा विकास, शिक्षणाचा प्रसार, वाहतुकीच्या सुविधांचा विकास, शैक्षणिक सुविधांची उपलब्धता इत्यादी कारणांमुळे भारतात नवनवीन शहरे उदयास येत आहेत.
- या शहरांमध्ये रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत.
- या शहरांत भारताच्या विविध भागांमधून लोक स्थलांतरित होऊन स्थायिक होत आहेत. त्यामुळे, भारतामध्ये नागरीकरण वाढत आहे.
Concept: भारत-नागरीकरण
Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads