Short Note
भौगोलिक कारणे लिहा.
भारताच्या पश्चिम व पूर्व किनारपट्ट्यांमध्ये विषमता आढळते.
Advertisement Remove all ads
Solution
(१) पश्चिम घाटातून अनेक डोंगररांगा पश्चिम किनाऱ्यापर्यंत पसरलेल्या असल्यामुळे भारताची पश्चिम किनारपट्टी तुलनेने खडकाळ आहे व तिची रुंदी तुलनेने कमी आहे.
(२) भारताच्या पश्चिम किनारपट्टीच्या प्रदेशात अनेक ठिकाणी खाड्या आढळतात.
(३) भारताची पूर्व किनारपट्टी नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाच्या संचयनातून तयार झाली आहे. भारताच्या पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात अनेक ठिकाणी त्रिभुज प्रदेश तयार झाले आहेत. अशा प्रकारे, भारताच्या पश्चिम व पूर्व किनारपट्ट्यांमध्ये विषमता आढळते.
Concept: भारताची प्राकृतिक रचना
Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads
APPEARS IN
Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads