Advertisement Remove all ads

भारतात लोकशाहीच्या यशासाठी कोणत्या बाबी आवश्यक आहेत? - History and Civics [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Short Note

भारतात लोकशाहीच्या यशासाठी कोणत्या बाबी आवश्यक आहेत?

Advertisement Remove all ads

Solution

भारतात लोकशाहीच्या यशासाठी पुढील बाबींची आवश्यकता आहे-

  1. लोकशाही निर्णयप्रक्रियेत सर्व धार्मिक, वांशिक, भाषिक व जातीय गटांना सहभागी होण्याची संधी मिळाली पाहिजे.
  2. राजकारणाचे गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी कडक शिक्षा असणारे कायदे असावेत व असे गुन्हेगारीकरण रोखणारी स्वतंत्र न्यायालये असावीत.
  3. केवळ शासकीयच नव्हे; तर सामाजिक आणि वैयक्तिक पातळीवरही लोकशाही यशस्वी होण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.
  4. शासनव्यवहारात सर्व पातळ्यांवरील नागरिकांचा सहभाग वाढला पाहिजे.
Concept: भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने
  Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads

APPEARS IN

Balbharati इतिहास व राज्यशास्त्र इयत्ता १० वी Social Science History and Civics 10th Standard SSC | Maharashtra State Board | Marathi Medium
Chapter 2.5 भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने
स्वाध्याय | Q ४. (१) | Page 99
Advertisement Remove all ads
Share
Notifications

View all notifications


      Forgot password?
View in app×