Advertisement Remove all ads

आम्ल पर्जन्यामुळे प्रदूषित झालेली माती पुन्हा सुपिक कशी केली जाते? - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Short Note

आम्ल पर्जन्यामुळे प्रदूषित झालेली माती पुन्हा सुपिक कशी केली जाते?

Advertisement Remove all ads

Solution

  1. आम्ल पर्जन्यामुळे प्रदूषित झालेली माती पुन्हा सुपीक करण्यासाठी जीवाणूंच्या विशिष्ट जाती वापरल्या जातात.
  2. स्वच्छ तंत्रज्ञान या पद्धतीत ॲसिडबॅसिलस फेरोऑक्सिडन्स व ॲसिडोफिलीयम या जीवाणू प्रजाती यासाठी वापरल्या जातात.
  3. आम्ल पर्जन्यामध्ये सल्फ्युरिक आम्ल असते. या जिवाणूसाठी हे सल्फ्युरिक आम्ल ऊर्जास्रोत आहे.
  4. अशा जीवाणूंचा समूह वापरून आम्लपर्जन्यामुळे होणारे भू-प्रदूषण आटोक्यात आणले जाते. अशा रीतीने आम्ल पर्जन्यामुळे प्रदूषित झालेली माती पुन्हा सुपीक केली जाते.
Concept: स्‍वच्‍छ तंत्रज्ञान (Clean Technology)
  Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads

APPEARS IN

Advertisement Remove all ads
Share
Notifications

View all notifications


      Forgot password?
View in app×