Maharashtra State BoardSSC (English Medium) 8th Standard
Advertisement Remove all ads

'आभाळाची अम्ही लेकरे' या कवितेतील ऐक्याचा संदेश देणाऱ्या काव्यपंक्ती लिहा. - Marathi [मराठी]

Short Note

'आभाळाची अम्ही लेकरे' या कवितेतील ऐक्याचा संदेश देणाऱ्या काव्यपंक्ती लिहा.

Advertisement Remove all ads

Solution

१. जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही
२. नाव वेगळे नाही आम्हा गाव वेगळा नाही
३. पंथ वेगळा नाही आम्हा संत वेगळा नाही
४. माणुसकीचे अभंग नाते.

Concept: पद्य (8th Standard)
  Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads

APPEARS IN

Balbharati Marathi - Sulabhbharati 8th Standard Maharashtra State Board [मराठी - सुलभभारती इयत्ता ८ वी]
Chapter 6 आभाळाची अम्ही लेकरे
स्वाध्याय | Q ३. | Page 19
Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Share
Notifications

View all notifications


      Forgot password?
View in app×