Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Sum
एका वस्तूचे वस्तुमान व पृथ्वीवरील वजन अनुक्रमे 5 kg व 49 N आहेत. जर चंद्रावर g चे मूल्य पृथ्वीच्या एक षष्ठांश असेल तर त्या वस्तूचे वस्तुमान व वजन चंद्रावर किती असेल?
Advertisement Remove all ads
Solution
दिलेले :
m = 5 kg, W = 49 N, g (चंद्रावर) = g (पृथ्वीवर)/6, m (चंद्रावर) = ?, W (चंद्रावर) = ?
(i) वस्तूचे चंद्रावर वस्तुमान = वस्तूचे पृथ्वीवर वस्तुमान : 5 kg.
(ii) W = mg
∴ W(चंद्रावर)/W(पृथ्वीवर)
= mg(चंद्रावर)/mg(पृथ्वीवर)
= g(चंद्रावर)/g(पृथ्वीवर)
∴ W (चंद्रावर)
= W(पृथ्वीवर) x g(चंद्रावर)/g(पृथ्वीवर)
= 49 N × `1/6` = 8.167 N.
Concept: वस्तुमान व वजन (Mass and Weight)
Is there an error in this question or solution?