एका उष्णतारोधक भांड्यामध्ये 150 g वस्तुमानाचा 0°C तापमानाचा बर्फ ठेवला आहे. 100°C तापमानाची किती ग्रॅम पाण्याची वाफ त्यात मिसळावी म्हणजे 50°C तापमानाचे पाणी तयार होईल? - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Sum

एका उष्णतारोधक भांड्यामध्ये 150 g वस्तुमानाचा 0°C तापमानाचा बर्फ ठेवला आहे. 100°C तापमानाची किती ग्रॅम पाण्याची वाफ त्यात मिसळावी म्हणजे 50°C तापमानाचे पाणी तयार होईल? (बर्फ वितळण्याचा अप्रकट उष्मा = 80 cal/g, पाण्याच्या बाष्पनाचा अप्रकट उष्मा = 540 cal/g, पाण्याची विशिष्ट उष्माधारकता = 1 cal/g)

Advertisement Remove all ads

Solution

दिलेले :

m1 = 150 g, ΔT1 = 50°C - 0°C

= 50°C, c= 1 cal/g, °C,

L1 = 80 cal/g, L2 = 540 cal/g,

ΔT2 = 100°C - 50°C = 50°C

Q(बर्फाने ग्रहण केलेली उष्णता) = m1L

= 150 g × 1 cal/g = 12000 cal

Q2 (बर्फ वितळल्यामुळे तयार झालेल्या पाण्याने ग्रहण केलेली उष्णता)

= m1c1ΔT1

= 150 g × 1 cal/g. °C × 50°C = 7500 cal

Q(वाफेने बाहेर टाकलेली उष्णता) = m2L2

= m2 × 540 cal/g

Q(वाफेचे पाणी झाल्यावर त्याने बाहेर टाकलेली उष्णता)

= m2cwΔT = m2 × 1 calg. °C × 50°C

उष्णता विनिमयाच्या तत्त्वानुसार,

Q+ Q+ Q+ Q4

∴ 12000 cal + 7500 cal

→ = m2 × 540 cal/g + m2 × 50 cal/g

∴ 19500 cal = m2(540 + 50) cal/g

∴ m= `19500/590` g = 33.05 g

33.05g पाण्याची वाफ मिसळावी.

Concept: विशिष्ट उष्मा धारकता (Specific Heat Capacity)
  Is there an error in this question or solution?
Share
Notifications

View all notifications


      Forgot password?
View in app×