Advertisement Remove all ads

एका रिस्टवॉच बेल्टची करपात्र किंमत 586 रुपये आहे. GST चा दर 18% आहे, तर ग्राहकाला तो बेल्ट किती रुपयांस मिळेल? - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Sum

एका रिस्टवॉच बेल्टची करपात्र किंमत 586 रुपये आहे. GST चा दर 18% आहे, तर ग्राहकाला तो बेल्ट किती रुपयांस मिळेल?

Advertisement Remove all ads

Solution

रिस्टवॉच बेल्टची करपात्र किंमत = ₹ 586

GST चा दर = 18%

GST करपात्र किमतीच्या 18%

`= 18/100xx586`

∴ GST = ₹ 105.48

∴ ग्राहकाला द्यावी लागणारी रक्कम

= रिस्टवॉच बेल्टची करपात्र किंमत + GST

= 586 + 105.48 = ₹ 691.48

∴ ग्राहकाला तो बेल्ट ₹ 691.48 मिळेल.

Concept: जीएसटी ओळख
  Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Share
Notifications

View all notifications


      Forgot password?
View in app×