एका रेषेने X - अक्षाच्या धन दिशेशी 30° चा कोन केला आहे, म्हणून त्या रेषेचा चढ ______ आहे. - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements
MCQ
Fill in the Blanks

एका रेषेने X - अक्षाच्या धन दिशेशी 30° चा कोन केला आहे, म्हणून त्या रेषेचा चढ ______ आहे. 

Options

  • `1/2`

  • `sqrt3/2`

  • `1/sqrt3`

  • `sqrt3`

Advertisements

Solution

एका रेषेने X - अक्षाच्या धन दिशेशी 30° चा कोन केला आहे, म्हणून त्या रेषेचा चढ `underline(1/sqrt3)` आहे. 

Concept: रेषेचा चढ (Slope of a line)
  Is there an error in this question or solution?
Chapter 5: निर्देशक भूमिती - संकीर्ण प्रश्नसंग्रह 5 [Page 122]

APPEARS IN

Balbharati Mathematics 2 Geometry 10th Standard SSC Maharashtra State Board [गणित २ भूमिती इयत्ता १० वी]
Chapter 5 निर्देशक भूमिती
संकीर्ण प्रश्नसंग्रह 5 | Q 1. (4) | Page 122

RELATED QUESTIONS

रेषेने X-अक्षाच्या धन दिशेशी केलेला कोन दिला आहे, त्यावरून त्या रेषेचा चढ काढा. 

90°


खाली दिलेल्या बिंदूंतून जाणाऱ्या रेषेचा चढ काढा.

E(-4, -2) आणि F(6, 3)


A(1, -1), B(0, 4), C(-5, 3) हे त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत, तर प्रत्येक बाजूचा चढ काढा. 


P(2, 4), Q(3, 6), R(3, 1) आणि S(5, k) असून रेषा PQ ही रेषा RS ला समांतर आहे, तर k ची किंमत काढा.


खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाहीत, हे ठरवा. 

A(-1, -1), B(0, 1), C(1, 3)


खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाहीत, हे ठरवा. 

L(2, 5), M(3, 3), N(5, 1)


खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाहीत, हे ठरवा. 

P(2, -5), Q(1, -3), R(-2, 3)


खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाहीत, ते ठरवा.

L(1,2) , M(5,3) , N(8,6)


जर P(-12, -3) आणि Q(4, k) या बिंदूंतून जाणाऱ्या रेषेचा चढ `1/2` असेल, तर k ची किंमत काढा.


X-अक्षाचा चढ ______ असतो.


Share
Notifications



      Forgot password?
Use app×