Advertisement Remove all ads

एका खोक्यात 5 स्ट्रॉबेरीची, 6 कॉफीची व 2 पेपरमिंटची चॉकलेट्स आहेत. त्या खोक्यातील एक चॉकलेट काढले, तर खालील घटनांची संभाव्यता काढण्यासाठी कृती पूर्ण करा. घटना A: काढलेले चॉकलेट कॉफीचे असणे. - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Fill in the Blanks
Sum

एका खोक्यात 5 स्ट्रॉबेरीची, 6 कॉफीची व 2 पेपरमिंटची चॉकलेट्स आहेत. त्या खोक्यातील एक चॉकलेट काढले, तर खालील घटनांची संभाव्यता काढण्यासाठी कृती पूर्ण करा.

घटना A: काढलेले चॉकलेट कॉफीचे असणे.

घटना B: काढलेले चॉकलेट पेपरमिंटचे असणे.

कृती: समजा, नमुना अवकाश 'S’ आहे.

∴ n(S) = 5 + 6 + 2 = 13

घटना A : काढलेले चॉकलेट कॉफीचे असणे.

∴ n(A) = `square`

∴ P(A) = `square/("n"("S"))`  ............[सूत्र]

P(A) = `square/13`

घटना B: काढलेले चॉकलेट पेपरमिंटचे असणे.

∴ n(B) = `square`

∴ P(B) = `square/("n"("S"))` ............[सूत्र]

P(B) = `square/13`

Advertisement Remove all ads

Solution

समजा, नमुना अवकाश 'S’ आहे.

∴ n(S) = 5 + 6 + 2 = 13

घटना A : काढलेले चॉकलेट कॉफीचे असणे.

∴ n(A) = 6

∴ P(A) = `(underline("n"("A")))/("n"("S"))`  ............[सूत्र]

P(A) = `underline(6)/13`

घटना B: काढलेले चॉकलेट पेपरमिंटचे असणे.

∴ n(B) = 2

∴ P(B) = `(underline("n"("B")))/("n"("S"))` ............[सूत्र]

P(B) = `underline(2)/13`

Concept: घटनेची संभाव्यता (Probability of an event)
  Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Share
Notifications

View all notifications


      Forgot password?
View in app×