एका कॅलरीमापीचे वस्तुमान 100 g असून विशिष्ट उष्माधारकता 0.1 kcal/kg °C आहे. त्यामध्ये 250 g वस्तुमानाचा, 0.4 kcal/kg °C विशिष्ट उष्माधारकतेचा, व 30°C तापमानाचा द्रव पदार्थ आहे. - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Sum

एका कॅलरीमापीचे वस्तुमान 100 g असून विशिष्ट उष्माधारकता 0.1 kcal/kg °C आहे. त्यामध्ये 250 g वस्तुमानाचा, 0.4 kcal/kg °C विशिष्ट उष्माधारकतेचा, व 30°C तापमानाचा द्रव पदार्थ आहे. त्यामध्ये जर 10 g वस्तुमानाचा, 0°C तापमानाचा बर्फाचा खडा टाकला तर मिश्रणाचे तापमान किती होईल?

Advertisement Remove all ads

Solution

दिलेले :

m= 100 g, c= 0.1 cal/g. °C,

T= 30°C , m= 250 g

c2 = 0.4 cal/g. °C, T= 30°C,

m2 = 250 g, L = 80 cal/g,

T2 = 30°C

1 kcal/kg. °C ≡ 1 cal/kg. °C

उष्णता विनिमयाच्या तत्त्वानुसार, उष्ण वस्तूने गमावलेली उष्णता = थंड वस्तू ग्रहण केलेले उष्णता.
(एकके न लिहिता)

Q1 = m1c1(T1 - T)

→ = 100 × 0.1 × (30 - T) = 300 - 10T

Q2 = m2c2(T2 - T)

→ = 250 × 0.4 × (30 - T) = 3000 - 100T 

Q3 = m3L + m3cw(T - 0)

→ = 10 × 80 + 10 × 1 × T = 800 + 10T

आता, Q1 + Q2 + Q3

∴ 300 - 10T + 3000 - 100T = 800 + 10T
∴ 300 + 3000 - 800 = 100T + 10T + 10T
∴ 2500 = 120T
∴ मिश्रणाचे तापमान,

T = `2500/120 = 125/6 = 20.83^circ"C".`

Concept: दवबिंदू तापमान आणि आर्द्रता (Due point and Humidity)
  Is there an error in this question or solution?
Chapter 5: उष्णता - स्वाध्याय [Page 72]
Share
Notifications

View all notifications


      Forgot password?
View in app×