Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Sum
A, B, C, हे तीन घोडे एका शर्यतीत आहेत. A घोडा जिंकण्याची संभाव्यता B पेक्षा दुप्पट आहे आणि B घोडा जिंकण्याची संभाव्यता C घोड्याच्या संभाव्यतेपेक्षा दुप्पट आहे, तर प्रत्येकाची जिंकण्याची संभाव्यता काढा.
Advertisement Remove all ads
Solution
P(C) हा x मानू.
B घोडा जिंकण्याची संभाव्यता C घोड्याच्या संभाव्यतेपेक्षा दुप्पट आहे.
∴ P(B) = 2 × P(C) = 2x
A घोडा जिंकण्याची संभाव्यता B घोड्याच्या संभाव्यतेपेक्षा दुप्पट आहे.
P(A) = 2 × P(B) = 2 × 2x = 4x
एकूण संभाव्यता 1 आहे.
∴ P(A) + P(B) + P(C) = 1
∴ 4x + 2x + x = 1
∴ 7x = 1
∴ x = `1/7`
∴ P(C) = x = `1/7`,
P(B) = 2x = 2 × `1/7 = 2/7`
P(A) = 4x = 4 × `1/7 = 4/7`
∴ P(A) = `4/7`, P(B) = `2/7`, P(C) = `1/7`
Concept: संभाव्यता: ओळख
Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads
APPEARS IN
Advertisement Remove all ads