A(4, 8) आणि B(5, 5) या बिंदूंना जोडणारी रेषा, C(2,4) आणि D(1,7) या बिंदूंना जोडणाऱ्या रेषेला समांतर आहे हे दाखवा. - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements
Sum

A(4, 8) आणि B(5, 5) या बिंदूंना जोडणारी रेषा, C(2,4) आणि D(1,7) या बिंदूंना जोडणाऱ्या रेषेला समांतर आहे हे दाखवा.

Advertisements

Solution

रेषा AB चा चढ = `(y_2 - y_1)/(x_2 - x_1) = (5 - 8)/(5 - 4) = -3`

रेषा CD चा चढ = `(y_2 - y_1)/(x_2 - x_1) = (7 - 4)/(1 - 2) = -3`

∴ रेषा AB चा चढ = रेषा CD चा चढ

समांतर रेषांचा चढ समान असतो.

∴ रेषा AB || रेषा CD. 

Concept: रेषेचा चढ (Slope of a line)
  Is there an error in this question or solution?
Chapter 5: निर्देशक भूमिती - संकीर्ण प्रश्नसंग्रह 5 [Page 123]

APPEARS IN

Balbharati Mathematics 2 Geometry 10th Standard SSC Maharashtra State Board [गणित २ भूमिती इयत्ता १० वी]
Chapter 5 निर्देशक भूमिती
संकीर्ण प्रश्नसंग्रह 5 | Q 10. | Page 123
Share
Notifications



      Forgot password?
Use app×