_____ हा कमी नाभीय अंतर असलेल्या दोन बहिर्गोल भिंग यांच्या संयोगाने बनलेला असतो. - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
MCQ
Fill in the Blanks

_____ हा कमी नाभीय अंतर असलेल्या दोन बहिर्गोल भिंग यांच्या संयोगाने बनलेला असतो.

Options

  • साधा सूक्ष्मदर्शी

  • संयुक्त सूक्ष्मदर्शक

  • दूरदर्शी

  • खगोलीय दुर्बीण

Advertisement Remove all ads

Solution

संयुक्त सूक्ष्मदर्शक हा कमी नाभीय अंतर असलेल्या दोन बहिर्गोल भिंग यांच्या संयोगाने बनलेला असतो.

Concept: बहिर्गोल भिंगांचे उपयोग (Use of convex lenses)
  Is there an error in this question or solution?

APPEARS IN

SCERT Maharashtra Question Bank 10th Standard SSC Science and Technology 1 Maharashtra State Board 2021 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १ इयत्ता १० वी]
Chapter 7 भिंगे व त्यांचे उपयोग
खालील प्रश्नांसाठी बहुपर्यायी उत्तरातील अचूक पर्याय निवडा. | Q 16
Share
Notifications

View all notifications


      Forgot password?
View in app×