1 g वस्तुमानाचे दोन पदार्थ अ आणि ब यांना एकसारखी उष्णता दिल्यावर अ चे तापमान 3°C ने तर ब चे तापमान 5°C ने वाढवले यावरून अ व ब पैकी कोणाची विशिष्ट उष्माधारकता जास्त आहे? किती पटीने? - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisement
Advertisement
Sum

1 g वस्तुमानाचे दोन पदार्थ अ आणि ब यांना एकसारखी उष्णता दिल्यावर अ चे तापमान 3°C ने तर ब चे तापमान 5°C ने वाढवले यावरून अ व ब पैकी कोणाची विशिष्ट उष्माधारकता जास्त आहे? किती पटीने?

Advertisement

Solution

दिलेले :

m = 1 g, ΔT1 = 3°C,

ΔT2 = 5°C, Q समान

येथे Q = m, c1ΔT= m c2ΔT2

∴ `"c"_1/"c"_2 = (Δ"T"_2)/(Δ"T"_1) = (5^circ"C")/(3^circ"C") = 5/3`

म्हणजेच c1 > c2

’ ची विशिष्ट उष्माधारकता जास्त आहे.
’ ची विशिष्ट उष्माधारकता '' च्या विशिष्ट उष्माधारकतेच्या `5/3` पट आहे.

Concept: विशिष्ट उष्मा धारकता (Specific Heat Capacity)
  Is there an error in this question or solution?
Chapter 5: उष्णता - स्वाध्याय [Page 72]
Share
Notifications      Forgot password?
Use app×