मराठी

Balbharati solutions for इतिहास [मराठी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 2 - युरोपीय वसाहतवाद [Latest edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for इतिहास [मराठी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 2 - युरोपीय वसाहतवाद - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter 2: युरोपीय वसाहतवाद

Below listed, you can find solutions for Chapter 2 of Maharashtra State Board Balbharati for इतिहास [मराठी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ.


स्वाध्याय
स्वाध्याय [Page 18]

Balbharati solutions for इतिहास [मराठी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ 2 युरोपीय वसाहतवाद स्वाध्याय [Page 18]

दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा.

स्वाध्याय | Q १ (अ) १. | Page 18

'स्वातंत्र्याचा जाहिरनामा' ______ याने तयार केला.

  • जॉर्ज वॉशिंग्टन

  • थॉमस जेफरसन

  • लॉर्ड अमहर्स्ट

  • लॉर्ड कॉर्नवॉलिस

स्वाध्याय | Q १ (अ) २. | Page 18

दुसरे ब्रह्मी युद्ध ______ च्या काळात लढले गेले.

  • लॉर्ड ॲम्हर्स्ट

  • लॉर्ड डफरीन

  • लॉर्ड डलहौसी

  • ॲशले एडन

स्वाध्याय | Q १ (ब) | Page 18

पुढील संचामधील 'ब' गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा.

'अ' गट

ब' गट

१. टोगोलँड

- जर्मन वसाहत

२. इजिप्त

- ब्रिटिश वसाहत

३. आरेंज फ्री स्टेट

- डच वसाहत

४. आयव्हरी कोस्ट

- पोर्तुगीज वसाहत

स्वाध्याय | Q २ (अ) १. | Page 18

ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना यासंबंधीचे नाव लिहा.

अमेरिकेच्या दक्षिण किनाऱ्यावरील फ्लोरिडा ते कॅलिफोर्नियाचा प्रदेश या सत्तेच्या ताब्यात होता - ______

स्वाध्याय | Q २ (अ) २. | Page 18

ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना यासंबंधीचे नाव लिहा.

या राणीच्या काळात इंग्लंडच्या सागरी मोहिमांना प्रोत्साहन मिळाले - ______

दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून विधान पूर्ण करा.

स्वाध्याय | Q २ (ब) १. | Page 18

म्यानमार वर कब्जा मिळवणे हे ब्रिटिशांचे उद्दिष्ट होते. कारण ______.

  • ब्रिटिशांना साम्राज्यविस्तार करायचा होता.

  • म्यानमारमधील नैसर्गिक साधनसंपत्ती आणि हक्काची बाजारपेठ यांवर ताबा मिळवणे ब्रिटिशांच्या दृष्टीने महत्त्वाचे होते.

  • ब्रिटिशांना युरोपीय वसाहतवादी स्पर्धेत पुढे राहायचे होते.

  • म्यानमारचा राजा थिबा याला त्यांना धडा शिकवायचा होता.

स्वाध्याय | Q ३ | Page 18

संकल्पनाचित्र पूर्ण करा.

 

स्वाध्याय | Q ४.१ | Page 18

टीप लिहा.

वसाहतवादाचे स्वरूप

स्वाध्याय | Q ४.२ | Page 18

टीप लिहा.

अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध

पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.

स्वाध्याय | Q ५.१ | Page 18

औद्योगिक क्रांतीमुळे वसाहतवादाला चालना मिळाली.

स्वाध्याय | Q ५.२ | Page 18

युरोपीय राष्ट्रांनी अमेरिकेत वसाहती स्थापन केल्या.

Solutions for 2: युरोपीय वसाहतवाद

स्वाध्याय
Balbharati solutions for इतिहास [मराठी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 2 - युरोपीय वसाहतवाद - Shaalaa.com

Balbharati solutions for इतिहास [मराठी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 2 - युरोपीय वसाहतवाद

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics इतिहास [मराठी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics इतिहास [मराठी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board 2 (युरोपीय वसाहतवाद) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in इतिहास [मराठी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 2 युरोपीय वसाहतवाद are वसाहतवाद: अर्थ आणि स्वरूप, वसाहतवादाच्या उदयाची कारणे, वसाहतवादाचे परिणाम, युरोपीय वसाहतवाद, अमेरिकेतील वसाहतवाद, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील वसाहतवाद, आशियातील वसाहतवाद, आफ्रिकेतील वसाहतवाद.

Using Balbharati इतिहास [मराठी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ solutions युरोपीय वसाहतवाद exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board इतिहास [मराठी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter 2, युरोपीय वसाहतवाद इतिहास [मराठी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics इतिहास [मराठी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×