Advertisements
Advertisements
2x3 + 2x या बहुपदीची x = −1 असताना किंमत किती?
Concept: undefined >> undefined
3x2 + mx या बहुपदीचा x - 1 हा अवयव असेल तर m ची किंमत किती?
Concept: undefined >> undefined
Advertisements
2016 वर्षाच्या शेवटी कोवाड, वरूड व चिखली गावांची लोकसंख्या अनुक्रमे 5x2 − 3y2, 7y2 + 2xy आणि 9x2 + 4xy होती. 2017 वर्षाच्या सुरुवातीला तीनही गावांतून शिक्षण व रोजगाराकरिता अनुक्रमे x2 + xy − y2, 5xy व 3x2 + xy माणसे दुसऱ्या गावी गेली. तर 2017 च्या सुरुवातीला त्या गावांची एकूण लोकसंख्या किती होती?
Concept: undefined >> undefined
पुढील समीकरण सोडवा.
`(x^2 + 12x - 20)/(3x - 5) = (x^2 + 8x + 12)/(2x + 3)`
Concept: undefined >> undefined
पुढील समीकरण सोडवा.
`[10x^2 + 15x + 63]/[5x^2 - 25x + 12] = (2x + 3)/( x -5)`
Concept: undefined >> undefined
पुढील समीकरण सोडवा.
`[(2x + 1)^2 + (2x - 1)^2]/[(2x + 1)^2 - (2x - 1)^2] = 17/8`
Concept: undefined >> undefined
पुढील समीकरण सोडवा.
`(sqrt(4x + 1) + sqrt(x + 3))/(sqrt(4x + 1) - sqrt(x+3 )) = 4/1`
Concept: undefined >> undefined
पुढील समीकरण सोडवा.
`((4x +1)^2 + (2x + 3)^2)/(4x^2 + 12x + 9) = 61/36`
Concept: undefined >> undefined
पुढील समीकरण सोडवा.
`[(3x - 4)^3 - ( x + 1)^3]/[( 3x - 4)^3 + ( x + 1)^3] = 61/189`
Concept: undefined >> undefined
20 ते 25 या वर्गाची खालची व वरची मर्यादा लिहा.
Concept: undefined >> undefined
35 ते 40 या वर्गाचा वर्गमध्य काढा.
Concept: undefined >> undefined
एका वर्गाचा मध्य 10 असून वर्गअवकाश 6 आहे, तर ताे वर्ग कोणता?
Concept: undefined >> undefined
खालील सारणी पूर्ण करा.
| वर्ग (वय वर्षे) | ताळ्याच्या खुणा | वारंवारता (f) (विद्यार्थी संख्या) |
| 12-13 | `cancel(bb|bb|bb|bb|)` | `square` |
| 13-14 | `cancel(bb|bb|bb|bb|)` `cancel(bb|bb|bb|bb|)` `bb|bb|bb|bb|` | `square` |
| 14-15 | `square` | `square` |
| 15-16 | `bb|bb|bb|bb|` | `square` |
| N = ∑f = 35 |
Concept: undefined >> undefined
एका शाळेच्या हरितसेनेतील 45 विद्यार्थ्यांपैकी प्रत्येकाने केलेल्या वृक्षारोपणाची संख्या खाली दिली आहे.
3, 5, 7, 6, 4, 3, 5, 4, 3, 5, 4, 7, 5 , 3, 6, 6, 5, 3, 4, 5, 7, 3, 5, 6, 4, 4, 3, 5, 6, 6, 4, 3, 5, 7, 3, 4, 5, 7, 6, 4, 3, 5, 4, 4, 7.
यावरून अवर्गीकृत वारंवारता वितरण सारणी तयार करा.
Concept: undefined >> undefined
π ची 50 दशांश स्थळांपर्यंत किंमत खाली दिलेली आहे. 3.14159265358979323846264338327950288419716939937510
यावरून दशांश चिन्हानंतरच्या अंकांची अवर्गीकृत वारंवारता वितरण सारणी तयार करा.
Concept: undefined >> undefined
खालील सारणीतील माहितीवरून वर्गांतर काढा व अखंडित वर्ग व खंडित वर्ग असणारी वारंवारता वितरण सारणी तयार करा.
| वर्गमध्य | वारंवारता |
| 5 | 3 |
| 15 | 9 |
| 25 | 15 |
| 35 | 13 |
Concept: undefined >> undefined
खालील सारणीतील माहितीवरून वर्गांतर काढा व अखंडित वर्ग व खंडित वर्ग असणारी वारंवारता वितरण सारणी तयार करा.
| वर्गमध्य | वारंवारता |
| 22 | 6 |
| 24 | 7 |
| 26 | 13 |
| 28 | 4 |
Concept: undefined >> undefined
एका शाळेतील इयत्ता 9 वीच्या 46 विद्यार्थ्यांना त्यांच्या कंपासमधील पेन्सिलींची लांबी मोजावयास सांगितली. ती सेंटिमीटरमध्ये खालीलप्रमाणे आहे.
16, 15, 7, 4.5, 8.5, 5.5, 5, 6.5, 6, 10, 12, 13, 4.5, 4.9, 16, 11, 9.2, 7.3, 11.4, 12.7, 13.9, 16, 5.5, 9.9, 8.4, 11.4, 13.1, 15, 4.8, 10, 7.5, 8.5, 6.5, 7.2, 4.5, 5.7, 16, 5.7, 6.9, 8.9, 9.2, 10.2, 12.3, 13.7, 14.5, 10.
0 − 5, 5 − 10, 10 − 15, ..... याप्रमाणे वर्ग घेऊन असमावेशक पद्धतीने वर्गीकृत वारंवारता वितरण सारणी तयार करा.
Concept: undefined >> undefined
एका गावातील सहकारी दूध संकलन केंद्रावर 50 व्यक्तींनी प्रत्येकी किती लीटर दूध जमा केले आहे त्याची माहिती खाली दिली आहे.
27, 75, 5, 99, 70, 12, 15, 20, 30, 35, 45, 80, 77, 90, 92, 72, 4, 33, 22, 15, 20, 28, 29, 14, 16, 20, 72, 81, 85, 10, 16, 9, 25, 23, 26, 46, 55, 56, 66, 67, 51, 57, 44, 43, 6, 65, 42, 36, 7, 35.
योग्य वर्ग घेऊन वर्गीकृत वारंवारता वितरण सारणी तयार करा.
Concept: undefined >> undefined
एका संस्थेला ‘दिव्यांग विकास निधी’ साठी गावातील 38 लोकांनी प्रत्येकी काही रुपये दिले, ही माहिती खाली दिली आहे.
101, 500, 401, 201, 301, 160, 210, 125, 175, 190, 450, 151, 101, 351, 251, 451, 151, 260, 360, 410, 150, 125, 161, 195, 351, 170, 225, 260, 290, 310, 360, 425, 420, 100, 105, 170, 250, 100
- 100 − 149, 150 − 199, 200 − 249, ... असे वर्ग घेऊन वर्गीकृत वारंवारता वितरण सारणी तयार करा.
- सारणीवरून 350 रुपये व त्यापेक्षा अधिक निधी देणाऱ्यांची संख्या किती आहे हे लिहा.
Concept: undefined >> undefined
