Advertisements
Advertisements
अलीकडे नकाशे G.I.S. च्या प्रणालीच्या आधारे तयार करतात.
Concept: undefined >> undefined
संक्षिप्त टिपा लिहा.
नागरी वस्त्यांचे कार्याधारित प्रकार
Concept: undefined >> undefined
Advertisements
A: सुपीक मैदानी प्रदेशांत दाट लोकवस्ती आढळते.
R: सुपीक मृदा ही शेतीसाठी उपयुक्त असते.
Concept: undefined >> undefined
भूरचनेचा लोकसंख्येच्या वितरणावर प्रभाव.
Concept: undefined >> undefined
लोकसंख्या घनता ही लोकसंख्या आणि क्षेत्रफळावर अवलंबून असते.
Concept: undefined >> undefined
लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक कोणते?
Concept: undefined >> undefined
A: अवलंबित्वाच्या प्रमाणात वाढ झाल्याने अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो.
R: लोकसंख्येत वृद्धांची संख्या वाढल्यास वैदयकीय खर्च वाढतात.
Concept: undefined >> undefined
स्थलांतराचा देशातील लोकसंख्या रचनेवर होणारा परिणाम स्पष्ट करा.
Concept: undefined >> undefined
फरक लिहा.
भूमी उपयोजन आणि भूमी आच्छादन
Concept: undefined >> undefined
उपजीविकेसाठी मुख्यतः वनांतून पदार्थ गोळा करणे ______.
Concept: undefined >> undefined
व्यापारी तत्त्वावरील लाकूडतोड व्यवसाय.
Concept: undefined >> undefined
कॅनडामध्ये लाकूडतोडीच्या व्यवसायाचा विकास झाला आहे.
Concept: undefined >> undefined
उष्ण कटिबंधीय प्रदेशांपेक्षा समशीतोष्ण कटिबंधात लाकूडतोड व्यवसाय मोठ्या प्रमाणात का चालत असावा?
Concept: undefined >> undefined
फरक सांगा.
विषुववृत्तीय वनांतील लाकूडतोड व समशीतोष्ण वनातील लाकूडतोड
Concept: undefined >> undefined
भौगोलिक कारणे दया.
उद्योगधंद्याचे वितरण असमान असते.
Concept: undefined >> undefined
धनबाद या खनिजबहुल क्षेत्रात लोह-पोलाद कारखाने स्थापन झालेले आढळतात.
Concept: undefined >> undefined
टिप लिहा.
व्यापारातील वाहतुकीची भूमिका
Concept: undefined >> undefined
कोणत्याही देशाच्या विकासात वाहतूक व्यवस्थेचे स्थान का महत्त्वाचे असते?
Concept: undefined >> undefined
प्रादेशिक विकासावर परिणाम करणारे घटक
Concept: undefined >> undefined
