Advertisements
Chapters
1: सजीव सृष्टि : अनुकूलन व वर्गीकरण
2: वनस्पती : रचना व कार्ये
3: नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म
4: सजीवांतील पोषण
5: अन्नपदार्थांची सुरक्षा
Part 2
6: भौतिक राशीचे मापन
7: गती, बल व कार्य
8: स्थितिक विद्युत
9: उष्णता
10: आपत्ती व्यवस्थापन
Part 3
11: पेशीरचना आणि सूक्ष्मजीव
12: मानवी स्नायू व पचनसंस्था
13: बदल : भौतिक व रासायनिक
14: मूलद्रव्ये, संयुगे आणि मिश्रणे
▶ 15: पदार्थ : आपल्या वापरातील
Part 4
16: नैसर्गिक साधनसंपत्ती
17: प्रकाशाचे परिणाम
18: ध्वनी : ध्वनीची निर्मिती
19: चुंबकीय क्षेत्राचे गुणधर्म
20: तारकांच्या दुनियेत
![Balbharati solutions for Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board chapter 15 - पदार्थ : आपल्या वापरातील Balbharati solutions for Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board chapter 15 - पदार्थ : आपल्या वापरातील - Shaalaa.com](/images/samanya-vidnyan-ekatmik-marathi-standard-7-maharashtra-state-board_6:9a245d7059804fcba7532ca914602845.jpg)
Advertisements
Solutions for Chapter 15: पदार्थ : आपल्या वापरातील
Below listed, you can find solutions for Chapter 15 of Maharashtra State Board Balbharati for Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board.
Balbharati solutions for Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board 15 पदार्थ : आपल्या वापरातील स्वाध्याय [Page 124]
रिकाम्या जागी पर्यायातील योग्य शब्द लिहा.
पदार्थांच्या पृष्ठभागावरील मळ काढून टाकण्यासाठी पाण्याला साहाय्य करणाऱ्या पदार्थास ______ म्हणतात.
पांढरे सिमेंट
साबण
अपमार्जक
हाडांची झीज
दंतक्षय
कठीण
मृदू
पोर्टलंड
तेलाम्ल
______ रोखण्यासाठी टूथपेस्टमध्ये फ्लोराइड वापरले जाते.
पांढरे सिमेंट
साबण
अपमार्जक
हाडांची झीज
दंतक्षय
कठीण
मृदू
पोर्टलंड
तेलाम्ल
साबण हा ______ व सोडिअम हायड्रॉक्साइडचा क्षार आहे.
पांढरे सिमेंट
साबण
अपमार्जक
हाडांची झीज
दंतक्षय
कठीण
मृदू
पोर्टलंड
तेलाम्ल
संश्लिष्ट अपमार्जके ही ______ पाण्यातही वापरता येतात.
पांढरे सिमेंट
साबण
अपमार्जक
हाडांची झीज
दंतक्षय
कठीण
मृदू
पोर्टलंड
तेलाम्ल
बांधकामासाठी प्रामुख्याने ______ सिमेंट वापरले जाते.
पांढरे सिमेंट
साबण
अपमार्जक
हाडांची झीज
दंतक्षय
कठीण
मृदू
पोर्टलंड
तेलाम्ल
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
अपमार्जक वापरल्याने मळकट कपडे कसे स्वच्छ होतात?
पाणी कठीण आहे का, हे तुम्ही साबणचुऱ्याच्या साहाय्याने कसे तपासाल?
टूथपेस्टचे महत्त्वाचे घटक कोणते व त्यांचे कार्य काय?
सिमेंटमधील घटक कोणते?
काँक्रीट बनवताना सिमेंट वापरले नाही तर काय होईल?
तुम्ही वापरत असलेल्या अपमार्जकांची यादी करा.
उंची वस्त्रांसाठी वापरली जाणारी अपमार्जके कशी असावीत?
पृष्ठसक्रियता म्हणजे काय?
विविध अपमार्जकांच्या पृष्ठसक्रियतेला कारणीभूत ठरणाऱ्या तीन रसायनांची नावे लिहा.
नैसर्गिक अपमार्जके व मानवनिर्मित अपमार्जके यांच्यातील सारखेपणा काय आहे?
नैसर्गिक अपमार्जके व मानवनिर्मित अपमार्जके यांच्यातील फरक काय आहे?
साबण व संश्लिष्ट अपमार्जक यांच्यातील सारखेपणा काय आहे?
साबण व संश्लिष्ट अपमार्जक यांच्यातील फरक काय आहे?
अंगाचा साबण व कपडे धुण्याचा साबण यांच्यातील सारखेपणा काय आहे?
अंगाचा साबण व कपडे धुण्याचा साबण यांच्यातील फरक काय आहे?
आधुनिक सिमेंट व प्राचीन सिमेंट यांच्यातील सारखेपणा काय आहे?
आधुनिक सिमेंट व प्राचीन सिमेंट यांच्यातील फरक काय आहे?
कारणे लिहा:
कठीण पाण्यात साबणाचा उपयोग होत नाही.
कारणे लिहा:
तेल पाण्यात मिसळत नाही; परंतु पुरेसा अपमार्जक वापरला, की तेल व पाणी एकजीव होते.
कारणे लिहा.
संश्लिष्ट अपमार्जके ही साबणापेक्षा सरस आहेत.
कारणे लिहा.
बर्याच वेळा कपडे धुताना कपड्यांवर रंगीत डाग निर्माण होतात.
कारणे लिहा.
दात स्वच्छ करण्यासाठी तंबाखूची मशेरी वापरू नये.
Solutions for 15: पदार्थ : आपल्या वापरातील
![Balbharati solutions for Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board chapter 15 - पदार्थ : आपल्या वापरातील Balbharati solutions for Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board chapter 15 - पदार्थ : आपल्या वापरातील - Shaalaa.com](/images/samanya-vidnyan-ekatmik-marathi-standard-7-maharashtra-state-board_6:9a245d7059804fcba7532ca914602845.jpg)
Balbharati solutions for Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board chapter 15 - पदार्थ : आपल्या वापरातील
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board Maharashtra State Board 15 (पदार्थ : आपल्या वापरातील) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board chapter 15 पदार्थ : आपल्या वापरातील are पदार्थ, टूथपेस्ट, अपमार्जक, साबण, सिमेंट-उत्पादन.
Using Balbharati Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board solutions पदार्थ : आपल्या वापरातील exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter 15, पदार्थ : आपल्या वापरातील Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board additional questions for Mathematics Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
