Advertisements
Chapters
Chapter १: जय जय हे भारत देशा
२: बोलतो मराठी
३: आजी : कुटुंबाचं आगळ
४: उत्तमलक्षण
▶ ५: वसंतहृदय चैत्र
*: बालसाहित्यिका : गिरिजा कीर
भाग - २
६: वस्तू
७: गवताचे पाते
८: वाट पाहताना
९: आश्वासक चित्र
१०: आप्पांचे पत्र
*: मनक्या पेरेन लागा
भाग -३
११: गोष्ट अरुणिमाची
१२: भरतवाक्य
१३: कर्ते सुधारक कर्वे
१४: काळे केस
१५: खोद आणखी थोडेसे
*: वीरांगना
भाग -४
१६: आकाशी झेप घे रे
१७: सोनाली
१८: निर्णय
१९: तू झालास मूक समाजाचा नायक
२०: सर्व विश्वचि व्हावे सुखी
*: व्युत्पत्ती कोश
Chapter •: उपयोजित लेखन
![Balbharati solutions for मराठी कुमारभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ५ - वसंतहृदय चैत्र Balbharati solutions for मराठी कुमारभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ५ - वसंतहृदय चैत्र - Shaalaa.com](/images/marathi-kumarbharati-marathi-standard-10-maharashtra-state-board_6:a847c852d6294d578f110526416d7568.jpg)
Advertisements
Solutions for Chapter ५: वसंतहृदय चैत्र
Below listed, you can find solutions for Chapter ५ of Maharashtra State Board Balbharati for मराठी कुमारभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड.
Balbharati solutions for मराठी कुमारभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड ५ वसंतहृदय चैत्र कृती [Pages 13 - 14]
पाठाच्या (वसंतहृदय चैत्र) आधारे दिलेल्या वैशिष्ट्यावरून झाडाचे नाव लिहा.
वैशिष्ट्ये : निळसर फुलांचे तुरे
झाडाचे/वेलीचे नाव : ______
पाठाच्या (वसंतहृदय चैत्र) आधारे दिलेल्या वैशिष्ट्यावरून झाडाचे नाव लिहा.
वैशिष्ट्ये : गुलाबी रंगांची कोवळी पालवी
झाडाचे/वेलीचे नाव : ______
पाठाच्या (वसंतहृदय चैत्र) आधारे दिलेल्या वैशिष्ट्यावरून झाडाचे नाव लिहा.
वैशिष्ट्ये : गुलाबी गेंद
झाडाचे/वेलीचे नाव : ______
पाठाच्या (वसंतहृदय चैत्र) आधारे दिलेल्या वैशिष्ट्यावरून झाडाचे नाव लिहा.
वैशिष्ट्ये : कडवट उग्र वास
झाडाचे/वेलीचे नाव : ______
पाठाच्या (वसंतहृदय चैत्र) आधारे दिलेल्या वैशिष्ट्यावरून झाडाचे नाव लिहा.
वैशिष्ट्ये : दुरंगी फुले
झाडाचे/वेलीचे नाव : ______
पाठाच्या (वसंतहृदय चैत्र) आधारे दिलेल्या वैशिष्ट्यावरून झाडाचे नाव लिहा.
वैशिष्ट्ये : तीन पाकळ्यांचे फूल
झाडाचे/वेलीचे नाव : ______
पाठाच्या (वसंतहृदय चैत्र) आधारे दिलेल्या वैशिष्ट्यावरून झाडाचे नाव लिहा.
वैशिष्ट्ये : पायापासून डोकीपर्यंत लादली गेलेली फळ
झाडाचे/वेलीचे नाव : ______
खालील संकल्पनेचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
चैत्र हा खरा वसंतात्मा, मधुमास आहे
खालील संकल्पनेचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
काळीकबरी घरटी चित्रलिपीतली सुंदर विरामचिन्हे वाटतात.
योग्य जोड्या जुळवा.
| ‘अ’ गट | ‘ब’ गट |
| (१) लांबलचक देठ | (अ) माडाच्या लोंब्या |
| (२) अर्धवर्तुळ, पांढरी टोपी | (आ) कैऱ्याचे गोळे |
| (३) भुरभुरणारे जावळ | (इ) करंजाची कळी |
खालील तक्ता पूर्ण करा.
| शब्द | अर्थ |
| निष्पर्ण | पाने निघून गेलेला |
| निर्गंध | ______ |
| निर्वात | ______ |
| निगर्वी | ______ |
| नि:स्वार्थी | ______ |
खालील वाक्यात योग्य ठिकाणी योग्य वाक्प्रचार वापरून वाक्य पुन्हा लिहा.
लहानसहान अपयशाने दु:खी होणे अयोग्यच.
रुंजी घालणे
कुचेष्टा करणे
पेव फुटणे
व्यथित होणे
खालील वाक्यात योग्य ठिकाणी योग्य वाक्प्रचार वापरून वाक्य पुन्हा लिहा.
गुंजारव करत भ्रमर फुलांच्या अवतीभोवती फिरत असतात.
रुंजी घालणे
कुचेष्टा करणे
पेव फुटणे
व्यथित होणे
खालील वाक्यात योग्य ठिकाणी योग्य वाक्प्रचार वापरून वाक्य पुन्हा लिहा.
मोठ्या माणसांबद्दल चुकीचे बोलणे हासुद्धा अपराधच.
रुंजी घालणे
कुचेष्टा करणे
पेव फुटणे
व्यथित होणे
खालील वाक्यात योग्य ठिकाणी योग्य वाक्प्रचार वापरून वाक्य पुन्हा लिहा.
सध्या घरामध्ये उंदरांची संख्या वाढल्याने अनेक पाहुण्यांच्या पिशव्या कुरतडल्या गेल्या आहेत.
रुंजी घालणे
कुचेष्टा करणे
पेव फुटणे
व्यथित होणे
खालील शब्दांमधील प्रत्यय ओळखून तक्ता पूर्ण करा.
| शब्द | प्रत्यय | त्याच प्रत्ययाचा वेगळा शब्द |
| (१) अतुलनीय | ______ | ______ |
| (२) प्रादेशिक | ______ | ______ |
| (३) गुळगुळीत | ______ | ______ |
| (४) अणकुचीदार | ______ | ______ |
खालील वाक्यातील अधोरेखित नामांचा प्रकार ओळखून चौकटीत लिहा.
अश्विनीला पुस्तक वाचायला आवडते. - ______ ______
खालील वाक्यातील अधोरेखित नामांचा प्रकार ओळखून चौकटीत लिहा.
अजय आजच मुंबईहून परत आला - ______ ______
खालील वाक्यातील अधोरेखित नामांचा प्रकार ओळखून चौकटीत लिहा.
गुलाबाचे सौंदर्य काही निराळेच असते - ______ ______
खालील वाक्यातील अधोरेखित नामांचा प्रकार ओळखून चौकटीत लिहा.
रश्मीच्या आवाजात वेगळाच गोडवा आहे - ______ ______
खालील ओळी वाचून दिलेल्या शब्दांसाठी त्यातून योग्य पर्यायी शब्द शोधून लिहा.
जो आपल्या आनंदात सोबत असतो, दु:खात सोबत करतो आणि आपण जर वाट चुकत असू तर कान पकडून आपल्याला योग्य वाट दाखवतो, तोच खरा मित्र असतो. काय करावे हे सांगत असताना काय करू नये हे सांगणेही महत्त्वाचे असते.
(अ) कर्ण - ______
(आ) सोबती - ______
(इ) मार्ग - ______
(ई) हर्ष - ______
स्वमत.
चैत्रातल्या पिंपळाच्या नवपालवीच्या रूपाचे सौंदर्य तुमच्या शब्दांत लिहा.
चैत्र महिन्यातील पक्ष्यांच्या घरट्यांना लेखिका वसंताच्या चित्रलिपीतली विरामचिन्हे म्हणतात, या विधानाची सत्यता पटवून द्या.
वसंतऋतूशी निगडित तुमची एखादी आठवण समर्पक शब्दांत लिहा.
Solutions for ५: वसंतहृदय चैत्र
![Balbharati solutions for मराठी कुमारभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ५ - वसंतहृदय चैत्र Balbharati solutions for मराठी कुमारभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ५ - वसंतहृदय चैत्र - Shaalaa.com](/images/marathi-kumarbharati-marathi-standard-10-maharashtra-state-board_6:a847c852d6294d578f110526416d7568.jpg)
Balbharati solutions for मराठी कुमारभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ५ - वसंतहृदय चैत्र
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी कुमारभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी कुमारभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board ५ (वसंतहृदय चैत्र) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in मराठी कुमारभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ५ वसंतहृदय चैत्र are सारांश लेखन, जाहिरात लेखन, बातमी लेखन, कथालेखन, निबंध लेखन, उपयोजित लेखन, पत्रलेखन, लिंग बदला, वचन, शब्दार्थ, वृत्त, शब्दसिद्धी, प्रत्यय व उपसर्ग, पारिभाषिक शब्द, विरामचिन्हे, लेखननियमांनुसार लेखन, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दसमूहासाठी एक शब्द, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवलप्रयोगी अव्यय, वाक्य तयार करा, भाषांतर, व्याकरण, शब्दसंपत्ती, शब्दांच्या जाती, वाक्प्रचार व म्हणी, अलंकार, समास, अपठित गद्यांश, वसंतहृदय चैत्र.
Using Balbharati मराठी कुमारभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions वसंतहृदय चैत्र exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी कुमारभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter ५, वसंतहृदय चैत्र मराठी कुमारभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics मराठी कुमारभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.