हिंदी
Maharashtra State BoardSSC (English Medium) 10th Standard

Balbharati solutions for मराठी अक्षरभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter * - उपयोजित लेखन [Latest edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for मराठी अक्षरभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter * - उपयोजित लेखन - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter *: उपयोजित लेखन

Below listed, you can find solutions for Chapter * of Maharashtra State Board Balbharati for मराठी अक्षरभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड.


पत्रलेखनजाहिरात लेखनबातमीलेखनकथालेखनलेखन कौशल्य
पत्रलेखन [Page 70]

Balbharati solutions for मराठी अक्षरभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड * उपयोजित लेखन पत्रलेखन [Page 70]

पत्रलेखन | Q १.१ | Page 70

खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.

विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने शाळेत वृक्षारोपण करण्यासाठी रोपांची मागणी करणारे पत्र लिहा.

पत्रलेखन | Q १.२ | Page 70

खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.

विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने चांगल्या उपक्रमाबाबत हिरवाई ट्रस्टचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.

पत्रलेखन | Q 2 | Page 70

खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.

विद्यार्थी या नात्याने या वर्गात प्रवेश देण्याची विनंती करणारे पत्र संबंधित व्यक्तीला लिहा.

जाहिरात लेखन [Page 73]

Balbharati solutions for मराठी अक्षरभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड * उपयोजित लेखन जाहिरात लेखन [Page 73]

जाहिरात लेखन | Q (अ) | Page 73

खालील जाहिरात वाचा व त्याखालील कृती सोडवा.

कृती सोडवा-

(१) व्यायामशाळेचे व्यवस्थापक -
(२) व्यायामशाळेच्या ब्रीदवाक्याचा अर्थ -
(३) व्यायामशाळेची वैशिष्ट्ये -
(४) जाहिरातीतून मिळणारा संदेश-

जाहिरात लेखन | Q (आ) | Page 73

दिलेल्या विषयावर जाहिरात लेखन

आईस्क्रीम पार्लर

वरील विषयावर आकर्षक जाहिरात तयार करा.

जाहिरात लेखन | Q (इ) | Page 73

शब्दांवरून जाहिरात लेखन:

प्रवासी बॅग्ज, मजबूत, सुंदर रंग
ग्राहक समाधान

वरील शब्दांचा वापर करून जाहिरात तयार करा.

बातमीलेखन [Page 75]

Balbharati solutions for मराठी अक्षरभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड * उपयोजित लेखन बातमीलेखन [Page 75]

बातमीलेखन | Q १ | Page 75

खालील शीर्षकावरून बातमी तयार करा.

शाळेत वसुंधरा दिनानिमित्त वृक्षदिंडी व वृक्षारोपण कार्यक्रम, वनाधिकारी मा. श्री. शशिकांत राव यांच्या उपस्थितीत संपन्न.
बातमीलेखन | Q २ | Page 75

खालील विषयावर बातमी तयार करा.

रेल्वे प्रवासात प्रवासी नागरिकांजवळ स्वओळखपत्र असणे अनिवार्य. (आधारकार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, इलेक्शन कार्ड यांपैकी कोणतेही एक.)

कथालेखन [Page 77]

Balbharati solutions for मराठी अक्षरभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड * उपयोजित लेखन कथालेखन [Page 77]

कथालेखन | Q १ | Page 77

खालील अपूर्ण कथा पूर्ण करा.

दिवस कधी मावळला ते कळलेच नाही त्या दिवशी! पाहुण्यांनी घर भरून गेलं होतं. आजीच्या वयाला ७५ वर्षे पूर्ण होत होती. सर्वजण या निमित्ताने एकत्र आलेले पाहून आजी तृप्त झाली होती. एकमेकांशी रक्ताने व मनाने जोडलेल्या तीन पिढ्या एकत्र जमल्या होत्या. दिवसभराच्या कार्यक्रमानंतर संध्याकाळी हास्यविनोदात, मनमोकळ्या गप्पांत सारेजण दंग होते आणि अगदी अचानक या गप्पांत एक अनोळखी आवाज ऐकू आला. ‘जिजी...मी आलो ग!’ खूप वर्षांनी आजीने हा आवाज ऐकला आणि ....
कथालेखन | Q २ | Page 77

खालील शब्दांना एकत्र गुंफून सुंदर कथा तयार करा.

मैत्री  → दप्तर  → गृहपाठ  → रस्ता
लेखन कौशल्य [Pages 78 - 79]

Balbharati solutions for मराठी अक्षरभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड * उपयोजित लेखन लेखन कौशल्य [Pages 78 - 79]

लेखन कौशल्य | Q १ | Page 78

पारितोषिकप्राप्त मित्राच्या आनंदात सहभागी होण्यासाठी तुम्ही शालेय वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमास उपस्थित राहिला होतात, अशी कल्पना करा व त्या प्रसंगाचे लेखन करा.

लेखन कौशल्य | Q २ | Page 79

नमुना कृती.

लेखन कौशल्य | Q ३ | Page 79

नमुना कृती:

Solutions for *: उपयोजित लेखन

पत्रलेखनजाहिरात लेखनबातमीलेखनकथालेखनलेखन कौशल्य
Balbharati solutions for मराठी अक्षरभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter * - उपयोजित लेखन - Shaalaa.com

Balbharati solutions for मराठी अक्षरभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter * - उपयोजित लेखन

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी अक्षरभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी अक्षरभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board * (उपयोजित लेखन) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in मराठी अक्षरभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter * उपयोजित लेखन are उपयोजित लेखन, पत्रलेखन, सारांश लेखन, जाहिरात लेखन, बातमी लेखन, कथालेखन, निबंध लेखन.

Using Balbharati मराठी अक्षरभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions उपयोजित लेखन exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी अक्षरभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter *, उपयोजित लेखन मराठी अक्षरभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics मराठी अक्षरभारती [अंग्रेजी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×