Advertisements
Advertisements
वेगळा शब्द ओळखा. तो वेगळा का आहे?
Concept: undefined >> undefined
कवकजन्य रोगाच्या प्रसाराची माध्यमे व प्रतिबंधक उपाय लिहा.
Concept: undefined >> undefined
Advertisements
‘अ’ व ‘ब’ स्तंभाची योग्य सांगड घालून त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम स्पष्ट करा.
| ‘अ’ स्तंभ | ‘ब’ स्तंभ |
| १. धोकादायक कचरा | अ. काच, रबर, कॅरीबॅग इत्यादी. |
| २. घरगुती कचरा | आ. रसायने, रंग, राख इत्यादी. |
| ३. जैववैद्यकीय कचरा | इ. किरणोत्सारी पदार्थ |
| ४. औद्योगिक कचरा | ई. वाया गेलेले अन्न, भाज्या, फळे यांच्या साली |
| ५. शहरी कचरा | उ. बँडेज, कापूस, सुया इत्यादी. |
Concept: undefined >> undefined
GMRT चे कार्य ______ लहरींवर अवलंबून आहे.
Concept: undefined >> undefined
पुढील प्रश्नाचे उत्तरे तुमच्या शब्दात लिहा.
गुणसूत्रांचे प्रकार स्पष्ट करा.
Concept: undefined >> undefined
रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधान पूर्ण करून त्याचे समर्थन करा.
पहिल्या पिढीतील संगणक ______ मुळे बंद पडत होते.
Concept: undefined >> undefined
संगणकातील कोणकोणत्या ॲप्लीकेशन सॉफ्ट्वेअरचा वापर तुम्हाला विज्ञानाचा अभ्यास करताना झाला? कशाप्रकारे?
Concept: undefined >> undefined
संगणकातील विविध सॉफ्ट्वेअरचा वापर करताना कोणती काळजी घेणे आवश्यक आहे?
Concept: undefined >> undefined
रेडिओ दुर्बिणीची रचना स्पष्ट करा.
Concept: undefined >> undefined
ग्रॅफाइट विद्युत वाहक असते हे एका छोटया प्रयोगाने कसे सिद्ध कराल?
Concept: undefined >> undefined
फरक स्पष्ट करा.
हिरा व ग्रॅफाइट
Concept: undefined >> undefined
शास्त्रीय कारणे लिहा.
ग्रॅफाइटचा वापर दागिन्यांमध्ये करत नाहीत.
Concept: undefined >> undefined
शास्त्रीय कारणे लिहा.
ग्रॅफाइट विद्युतवाहक आहे.
Concept: undefined >> undefined
एका वस्तूचे वस्तुमान 16 kg असून ती 3 m/s2 त्वरणाने गतिमान आहे. तिच्यावर प्रयुक्त असणारे बल काढा. तेवढेच बल 24 kg वस्तुमानाच्या वस्तूवर प्रयुक्त केल्यास निर्माण होणारे त्वरण किती?
Concept: undefined >> undefined
शास्त्रीय कारणे लिहा.
जेव्हा एखादी वस्तू मुक्तपणे जमिनीवर पडते तेव्हा गतीचे त्वरण एकसमान असते.
Concept: undefined >> undefined
पदार्थाचे वस्तुमान m असून तो v या वेगाने जात असल्यास गतिज ऊर्जेचे सूत्र तयार करा.
Concept: undefined >> undefined
एखाद्या वस्तूचा संवेग शून्य असताना वस्तूला गतिज ऊर्जा असते का? स्पष्ट करा.
Concept: undefined >> undefined
1m नायक्रोमच्या तारेचा रोध 6 Ω आहे. तारेची लांबी 70 cm केल्यास तारेचा रोध किती असेल?
Concept: undefined >> undefined
‘x’ एवढ्या लांबीच्या वाहकाचा रोध ‘r’ व त्याच्या काटछेदाचे क्षेत्रफळ ‘a’ असल्यास त्या वाहकाची रोधकता किती असेल? तो कोणत्या एककात मोजतात?
Concept: undefined >> undefined
गटात न बसणारा शब्द ओळखा व कारण द्या.
Concept: undefined >> undefined
