Important Questions [3]
- झाड बसते ध्यानस्थ ऋषिसारखं मौन व्रत धारण करून तपश्चर्या करत... पक्षी झाडांचे कुणीच नसतात तरीही झाड त्यांचं असतं मुळावर घाव घातला तरी झाड मुकाट सहन करते
- खालील कवितेसंबंधी दिलेल्या मुद्दयांच्या आधारे कृती सोडवा: मुद्दे हिरवंगार झाडासारखं (1) प्रस्तुत कवितेचे कवी/कवियित्री - (2) प्रस्तुत कवितेचा विषय - (3) प्रस्तुत ओळींचा सरळ अर्थ लिहा -
- खालील कवितेसंबंधी दिलेल्या मुद्दयांच्या आधारे कृती सोडवा. मुद्दे ‘हिरवंगार झाडासारखं’ (१) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री - (२) कवितेचा रचनाप्रकार - (३) कवितेचा काव्यसंग्रह - (४) कवितेचा विषय -
