खालील चौकोनांतील अक्षरांमध्ये क्रियाविशेषण अव्यये लपलेली आहेत. उभ्या, आडव्या व तिरप्या पद्धतीने अक्षरे घेऊन क्रियाविशेषण अव्यये बनवा.
खालील शब्दात लपलेले शब्द लिहा.
उदा., मोरपिसारा - मोर, पिसारा, पिसा, सार, सारा.
कुरणावरती -
झाडाखाली -
ऊनसावली -
खाली दिलेल्या पिवळ्या चौकोनातील शब्दांना हिरव्या चौकोनात दिलेले विरुद्ध अर्थाचे शब्द शोधा व लिहा.
उदा., बरे × वाईट
खालील दिलेल्या शब्दाचा वापर करून वाक्यडोंगर बनवा.
पाठामध्ये दुखणेकरी हा शब्द आलेला आहे. दुखणेकरी म्हणजे सतत आजारी पडणारी व्यक्ती. खाली काही वाक्प्रचार व म्हणी दिलेल्या आहेत. शिक्षक व पालक यांच्याशी चर्चा करून त्यांचा अर्थ समजून घ्या. त्यांचा वाक्यांत उपयोग करा.
छत्तीसचा आकडा -