Topics
समरूपता
- दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर ( Ratio of areas of two triangles)
- प्रमाणाचे मूलभूत प्रमेय (Basic Proportionality Theorem)
- प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास (converse of B.P.T.)
- त्रिकोणाच्या कोनदुभाजकाचे प्रमेय (Theorem of an angle bisector of a triangle)
- तीन समांतर रेषा व त्यांच्या छेदिका यांचा गुणधर्म (Property of three parallel lines and their transversal)
- त्रिकोणांच्या समरूपतेच्या कसोट्या (Tests for similarity of triangles)
- समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय (Theorem of areas of similar triangles)
पायथागोरसचे प्रमेय
- पायथागोरसचे त्रिकुट
- कोनांची मापे 30°-60°-90° असणाऱ्या त्रिकोणाचा गुणधर्म
- कोनांची मापे 45°-45°-90° असणाऱ्या त्रिकोणाचा गुणधर्म
- समरूपता आणि काटकोन त्रिकोण (Similarity and right-angled triangle)
- भूमितीमध्याचे प्रमेय (Theorem of geometric mean)
- पायथागोरसचे प्रमेय (Pythagoras theorem)
- पायथागोरसच्या प्रमेयाचा व्यत्यास (Converse of Pythagoras’ theorem)
- पायथागोरसच्या प्रमेयाचे उपयोजन
- अपोलोनियसचे प्रमेय (Appollonius’ Theorem)
वर्तुळ
- वर्तुळ
- एका, दोन, तीन बिंदूंतून जाणारी वर्तुळे
- वृत्तछेदिका आणि स्पर्शिका (Secant and tangent)
- स्पर्शिका - त्रिज्या प्रमेय (Tangent theorem)
- स्पर्शिका-त्रिज्या प्रमेयाचा व्यत्यास (Converse of tangent theorem)
- स्पर्शिकाखंडाचे प्रमेय (Tangent segment theorem)
- स्पर्श वर्तुळे (Touching circles)
- स्पर्शवर्तुळांचे प्रमेय (Theorem of touching circles)
- वर्तुळ कंस (Arc of a circle)
- कंसांची एकरूपता (Congruence of arcs)
- कंसांच्या मापांच्या बेरजेचा गुणधर्म (Property of sum of measures of arcs)
- अंतर्लिखित कोन (Inscribed Angle)
- अंतर्खंडित कंस (Intercepted Arc)
- अंतर्लिखित कोनाचे प्रमेय (Inscribed angle theorem)
- अंतर्लिखित कोनाच्या प्रमेयाची उपप्रमेये (Corollaries of inscribed angle theorem)
- चक्रीय चौकोन (Cyclic quadrilateral)
- चक्रीय चौकोनाचे प्रमेय (Theorem of cyclic quadrilateral)
- चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाचे उपप्रमेय (Corollary of cyclic quadrilateral theorem)
- चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाचा व्यत्यास (Converse of cyclic quadrilateral theorem)
- स्पर्शिका-छेदिका कोनाचे प्रमेय (Theorem of angle between tangent and secant)
- स्पर्शिका-छेदिका कोनांच्या प्रमेयाचा व्यत्यास
- जीवांच्या अंतर्छेदनाचे प्रमेय (Theorem of internal division of chords)
- जीवांच्या बाह्यछेदनाचे प्रमेय (Theorem of external division of chords)
- स्पर्शिका छेदिका रेषाखंडांचे प्रमेय (Tangent secant segments theorem)
भौमितिक रचना
निर्देशक भूमिती
त्रिकोणमिती
महत्त्वमापन
- इष्टिकाचिती पृष्ठफळ (Surface area of Cuboid)
- इष्टिकाचितीचे घनफळ (Volume of Cuboid)
- घनाचे पृष्ठफळ (Surface area of Cube)
- घनाचे घनफळ (Volume of cube)
- वृत्तचिती पृष्ठफळ (Surface area of cylinder)
- वृत्तचितीचे घनफळ (Volume of cylinder)
- शंकूचे पृष्ठफळ (Surface area of cone)
- शंकूचे घनफळ (Volume of cone)
- गोलाचे पृष्ठफळ (Surface area of sphere)
- गोलाचे घनफळ (Volume of sphere)
- अर्धगोलाचे पृष्ठफळ (Surface area of hemisphere)
- अर्धगोलाचे घनफळ (Volume of hemisphere)
- शंकूछेद (frustum of the cone)
- वर्तुळपाकळी (Sector of a circle)
- वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ (Area of a sector)
- वर्तुळकंसाची लांबी (Length of an arc)
- वर्तुळखंड (segment of a circle)
- वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ (Area of a Segment)
description
- वर्तुळकंस
- विशालकंस
- लघुकंस
- केंद्रीय कोन (Central angle)
- कंसाचे माप (Measure of an arc)
If you would like to contribute notes or other learning material, please submit them using the button below.
Related QuestionsVIEW ALL [8]
सोबतच्या आकृतीत, O वर्तुळकेंद्र आहे, तर दिलेल्या माहितीवरून सारणी पूर्ण करा.
वर्तुळकंसाचा प्रकार | वर्तुळकंसाचे नाव | वर्तुळकंसाचे माप |
लघुकंस | ______ | ______ |
विशालकंस | ______ | ______ |
Advertisement Remove all ads