दिलेल्या वर्तुळाला त्यावरील बिंदूतून स्पर्शिका काढणे: वर्तुळ केंद्राचा उपयोग न करता

Advertisement Remove all ads

Topics

If you would like to contribute notes or other learning material, please submit them using the button below.

Related QuestionsVIEW ALL [9]

वर्तुळकेंद्राचा वापर न करता वर्तुळाला स्पर्शिका काढण्यासाठी खाली दिलेल्या सूचनांनुसार कृती करा. 

एक वर्तुळ काढा व वर्तुळावर कोणताही एक बिंदू C घ्या.
बिंदू C मधून जाणारी जीवा CB काढा. 
वर्तुळावर B व C सोडून A हा बिंदू घ्या. ∠BAC काढा.
कंपासमध्ये सोयीस्कर त्रिज्या घेऊन बिंदू A केंद्र घेऊन ∠BAC च्या भुजांना बिंदू M व बिंदू N मध्ये छेदणारा कंस काढा.
तीच त्रिज्या व C केंद्र घेऊन जीवा BC ला छेदणारा कंस काढा. छेदनबिंदूस R नाव द्या.
कंपासमध्ये MN एवढी त्रिज्या घ्या. केंद्र R घेऊन आधी काढलेल्या कंसाला छेदणारा आणखी एक कंस काढा. छेदनबिंदूस D नाव द्या.
D मधून जाणारी रेषा CD काढा. रेषा CD ही वर्तुळाची स्पर्शिका आहे.
Advertisement Remove all ads
Share
Notifications

View all notifications


      Forgot password?
View in app×